शाळेची जैवविविधता नोंदवहीच्या मुलंही करू शकतात जैवविविधतेच्या नोंदी.
शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा व परिसरातील जैवविविधतेची ओळख होऊन त्यांनी जैवविविधता संवर्धनात हातभार लावावा या हेतूने वॉटरशेड ऑर्गनाइजेशन ट्रस्ट ( वॉटर )महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या समन्वयातून विद्यार्थ्यांसाठी जैवविविधता नोंदवही - मार्गदर्शक पुस्तिका ( CBR-Children's Biodiversity Register A field guide ) तयार केली आहे.